स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदभरती २०२३ अंतर्गत कागदपत्र पडताळणीसाठी मूळ यादीतील कागदपत्र पडताळणीसाठी नकार कळविलेल्या व ३ वेळा गैरहजर राहिलेल्या उमेदवारांची वाढीव यादी
राष्ट्रीय आरोग्य अभियान या विभागांर्तगत गटप्रवर्तक पदाची प्रतिक्षा यादी
पेसा अंतर्गत ग्रामपंचायतींना विशेष अनुदान
७६% मतदान झाले होते. निवडणुकीत ३६.७२% टक्के मते मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर होता.
– नितीन पाटोळे, भाजीपाला उत्पादक शेतकरी, शेंद्रुण
गाव-पाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी आर्थिक तरतूद : जानेवारी ते मार्चपर्यंत २५ गावं आणि ९१ पाड्यांकरता टँकर आणि बैलगाडीनं पाणीपुरवठा करण्यासाठी ९० लाख रुपये, तर एप्रिल ते जून अखेर पर्यंत टँकर आणि बैलगाडीनं पाणीपुरवठा करण्यासाठी ५७ गावे आणि १७१ पाड्यांसाठी ३ लाख ६० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच नळपाणी पुरवठा योजना १७ गावंसह पाड्यांमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यासाठी १ कोटी ८५ लाख रुपये आणि पूरक नळपाणी योजना १५ गावे आणि पाड्यांमध्ये राबवण्यासाठी २ कोटी ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाणी टंचाईच्या समस्येवर मात नाही : शहापूर तालुक्यातील वर्षानुवर्षे पाणीटंचाईत होरपळणाऱ्या गावं, आदिवासी वस्त्यांची पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतो. टँकरनं पाणी पुरवठा करण्यासाठी दरवर्षी अडीच कोटी रुपयांचा खर्च होतो. हा खर्च नियंत्रणात यावा यासाठी भावली योजना आकारास आणण्यात आली. परंतु, ही योजना अद्यापही पाणी देत नसल्यानं पाणीटंचाईच्या समस्येवर मात झालेली नाही.
अनुसूचित जाती लोकसंख्या: ०; पुरुष: ०; स्त्रिया: ०
They rely on the agricultural marketplaces (Mandi) from the close by towns of Baran to offer agricultural deliver and make their living. References
दस्तऐवज / यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखडा
⭕ निष्कर्ष : पंचायत समितीकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजना नागरिकांसाठी खूपच लाभदायक आहेत; कारण नागरिकांना सर्व योजनांचा लाभ स्थानिक पातळीवर या योजनेच्या माध्यमातून दिला जातो, त्यामुळे नागरिकांना इतर सरकारी योजनांवर अवलंबून न राहता पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवता येतो.
याशिवाय ज्या रस्त्यांचे डांबरीकरण केले आहे, त्या रस्त्यांची दुरूस्तीही दाखविली असून खोटी बिले तयार केली आहेत.याबाबत काहीच कारवाई न झाल्याने त्यांनी २९ मार्चला ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात निलंबित केले नाही तर उपोषण करण्याचा इशारा दिला. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे सोमवारी जाधव आणि मुकणे यांनी दुपारी बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला. उपोषणाला प्रारंभ होताच जिल्हा परिषद प्रशासनाला जाग आली असून संबधित कार्यकारी अभियंता सहकाऱ्यांसह शहापुरात दाखल झाले आहेत.
------------------------------------------------------
मुरबाड तालुका भौगोलिक स्थिती:- विविध पिकांच्या लागवडीखालील क्षेत्राचा अहवाल :-